New Swarajya Infotech Pvt. Ltd.
मराठी उद्योजकांना डिजिटल युगात सक्षम बनवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत प्रगत प्रशिक्षण आणि व्यवसाय मार्गदर्शनाचे व्यासपीठ. आपल्या व्यवसायाची डिजिटल भरारी आजच सुरू करा.
नवीन उद्योजकांसाठी युनिक बिझनेस आयडिया, डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग आणि स्टार्टअप मार्गदर्शनासाठी एक परिपूर्ण प्लॅटफॉर्म.
शासकीय परवाने आणि रजिस्ट्रेशन प्रक्रियेची अचूक माहिती. लायसन्स प्रक्रिया आता सोपी आणि पारदर्शक. कोणताही अडथळा न येता परवाने मिळवा.
प्रस्थापित व्यवसायांच्या वाढीसाठी स्ट्रॅटेजी, सेल्स फनेल आणि वैयक्तिक बिझनेस कोचिंग देणारी विश्वासार्ह कन्सल्टन्सी.
नवीन पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती, लायसन्स प्रक्रिया आणि खर्चाचे पुस्तक. HPCL, BPCL, IOCL गाईड.